कडधान्ये कशी खावीत? वजन कमी करण्यासाठी अनेक जण आपल्या आहारात कडधान्यांचा समावेश करतात. मात्र कडधान्ये नेमकी कशी खायची हे त्यातील बहुतेकांना कळत नाही. काही जण उकडून खातात तर काही जण कच्चीच. कडधान्ये नेमकी कशी खायची हे जाणून घेण्याआधी कडधान्यांमधील प्रथिनांबद्दल जाणून घ्यायला हवे. शाकाहारी आहारातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यास कडधान्ये मदत करतात. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी […]
