भोपळा आणि गाजराचे सूप साहित्य: १ कप भोपळ्याचे चौकोनी काप, १ कप गाजराचे चौकोनी काप, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, लसणाच्या किसलेल्या २ पाकळ्या, चिमूटभर मिरची पावडर, काळी मिरी पावडर, चवीपुरते मीठ, फ्रेश क्रीम व पाणी / स्टॉक. कृती: प्रेशर कुकरमध्ये सर्वप्रथम तेल तापवून घ्या. त्यात कांदा, लसूण, भोपळा व गाजर घालून […]
