Teriyaki Chicken Salad Ingredients: Chicken breast-2 numbers, Salt, White pepper powder – 3 pinch, Teriyaki sauce, Grated ginger – 1 tsp, Soya sauce – 4 tsp, Water – 2 cups, Brown Sugar – ½ tsp, Chili flakes – 2 pinch, Corn starch- 2 tsp, Orange zest – 1/4th tsp, Orange juice – 1 ½ cup, […]
Recipes
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी. सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून. कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व […]
उपवासाची मिसळ – उल्का ओझरकर
उपवासाची मिसळ साहित्य: १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची (चवीनुसार), थोडीशी चिंच, १ काकडी, १ लिंबू, थोडे बटाटा वेफर्स किंवा चिवडा. कृतीः उसळः तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परता. […]
(शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स) हिवाळ्यातील हिरवाई – मीना कुलकर्णी
शाकाहारी-मासांहारी स्नॅक्स साहित्य: १ वाटी हुरडा, १ वाटी ओल्या गव्हाचे दाणे, १ वाटी ओला हरभरा, १ वाटी ओल्या तुरीचे दाणे, १ वाटी ओला मटार, १ वाटी हिरवा मूग (ताजा न मिळाल्यास आदल्या दिवशी कडधान्यातील मूग भिजवून दुसऱ्या दिवशी घ्यावा), १ वाटी पालक, १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १ वाटी कोथींबीर, १/२ चमचा ओवा, १ […]
खमंग वाटली डाळ | अलका फडणीस | Dhokla Vatli Dal | Alka Fadnis | Kalnirnay Recipe
साहित्य(डाळ) : २ वाट्या टाटा संपन्न चणाडाळ ( २ तास भिजवून रुमालावर कोरडी करून जाडसर वाटणे ), १/२ चमचा टाटा संपन्न हळद, २ बारीक चिरलेले कांदे, २ हिरव्या मिरच्या, ४–५ लसूण पाकळ्या, १ चमचा जिरे – (हिरवी मिरची, लसूण जिरे वाटून घेणे), १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा साखर, १/२ चमचा […]
मिक्स व्हेजिटेबल पास्ता | मिनौती पाटील | Mix Vegetable Pasta | Minauti Patil | Kalnirnay Recipe
साहित्य : १/२ वाटी फ्लॉवर, १/२ वाटी गाजर, १/२ वाटी ब्रोकली, १/२ वाटी मशरूम, १/२ वाटी बेबी कॉर्न, १ वाटी कोणताही आवडता पास्ता, १ मोठा चमचा बटर / लोणी, १ मोठा चमचा तूप, १/४ क्यूब मोझरेला चीज, २ क्यूब प्रोसेस्ड चीज, चवीनुसार मीठ आणि मिरपूड. कृती : सर्व भाज्या पाण्यामध्ये शिजवून गाळून घ्या व […]
सोपी बिर्याणी | उमा अमृते | Simple Biryani Recipe | Uma Amrute
सोपी बिर्याणी बनविण्यासाठी साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ, २ उभे कापलेले कांदे, २ टीस्पून उभे कापलेले आले-लसूण, ७ ते ८ कोलंबी, ७ ते ८ घोळ किंवा पापलेटचे किंवा इतर कोणत्याही माशाचे चौकोनी तुकडे किंवा ७ ते ८ बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे, आवडीप्रमाणे कोथिंबीर, पुदिना (जास्त), १ बटाटा, १ टोमॅटो, चिमूटभर गरम मसाला, १/४ टीस्पून […]
मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe
मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. कृती : एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम […]
बेसनी मटार रस्सा
साहित्य : २५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर. कृती : बेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे. […]
Masala Cheesy Naan
Ingredients: Cottage cheese cubes- 250gms Garlic chopped- 1/2 tsp, Granted proccessed cheese- 1 cup Mozzarella- 1 cup 1 tsp. dried fenugreek leaves 1/2 tsp. garam masala 1/2 tsp. rostd ground cumin. 1/2 tsp. red chilli powder Salt Tomato puree- 1 cup Chopped onion- 1 cup Capsicum chopped- 4 tsp Chopped coriander Chopped green chillies- 1 […]