विश्रांती : चैन नव्हे, गरज! विश्रांती घेण्याचा संबंध हा बहुधा आजारातून बरे होण्याशी असतो आणि त्यामुळेच आपल्याकडे ‘विश्रांती’ या घटकाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तुम्ही आजारी नसाल तर विश्रांती घेण्याची काय गरज आहे, असा सवाल सरसकट आपल्या सर्वांच्या मनात उभा राहतो. अनेकांच्या दैनंदिन कामांच्या यादीत शेकडो गोष्टी असतात, पण विश्रांतीला अजिबात स्थान नसते. एकतर कामाच्या व्यापातून विश्रांती […]