ओळख रेस्तराँ च्या किचनची रेस्तराँमध्ये आपण स्वादिष्ट मेजवानीचा आनंद घेतो, त्यामागे रेस्तराँच्या शेफचे कौशल्य आणि इतर टीमचे कष्ट (टीमवर्क) असतात. हॉटेलचा / रेस्तराँचा सेटअप हा त्या रेस्तराँच्या किचनवर अवलंबून असतो. सर्वात आधी मेन्यू बनतो. रेस्तराँमध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ ठेवायचे हे ठरल्यावर सुरू होते पुढची तयारी. किचनमधील काम सुरू करण्याआधी सगळे जिन्नस, धान्य व्यवस्थितरीत्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये, भाज्या भाज्यांच्या जागी, फळे फळांच्या ठिकाणी […]