लो कॅलरी समोसे साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, थोडेसे तेल, चवीनुसार मीठ, १ मोठी वाटी मटकी, हरभरा, मूग, ३ छोटे चमचे लाल तिखट, २ छोटे चमचे चाट मसाला, १ छोटा चमचा मिरीपूड, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा जिरेपूड. सजावटीसाठी: काकडी, लाल व हिरवी चटणी, कांदा, कोथिंबीर‧ सारणाची कृती: मटकी, मूग, हरभरे भिजवून […]
