साग दिलवाला साहित्य : दीड किलो मोहरीची पाने, २०० ग्रॅम बठुआ साग, लसणीच्या २० पाकळ्या, १०० ग्रॅम आले, १ कप पाणी, ३०० ग्रॅम पालक, ४ हिरव्या मिरच्या, ३ मध्यम आकाराचे कांदे, १ छोटा चमचा हळद, २०० ग्रॅम काबुली चणे (रात्रभर भिजवलेले आणि हळद व चिमूटभर हिंग घालून उकडलेले), ४ मोठे चमचे तूप, ५० ग्रॅम कॉर्न […]