पालेभाज्यांची साटोरी साहित्य॒: १ मेथीची जुडी, मिश्र भाजी (लाल माठ, पालक, मुळ्याचा कोवळा पाला, चवळी), १/२ लहान उकडलेला बटाटा, तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर, साखर, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, मिरी पावडर, चाट मसाला, तूप व तेल. पारीसाठी॒: १ वाटी रवा, २ चमचे कणीक, २ चमचे तुपाचे मोहन, मीठ. कृती॒: रवा साधारण बारीक करून घ्या […]
Satori
आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune
आंब्याची साटोरी साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर […]
पौष्टिक साटोरी | स्वाती जोशी | Satori Recipe | Sweet Roti
पौष्टिक साटोरी पारीसाठी साहित्य : १ कप कणीक, १/४ कप ओट्स पावडर, १/४ कप मिश्र डाळींचे पीठ (मूगडाळ, उडीद डाळ, चणाडाळ, मसूर डाळ ह्या सर्व डाळी समप्रमाणात घेऊन किंचित भाजून बारीक पीठ दळावे), १/४ कप नाचणी पीठ, २ चमचे गायीचे तूप. कृती : चिमूटभर मीठ घालून मऊसर पीठ भिजवा. हे पीठ साधारण अर्धा तास […]