पालेभाज्यांची साटोरी साहित्य॒: १ मेथीची जुडी, मिश्र भाजी (लाल माठ, पालक, मुळ्याचा कोवळा पाला, चवळी), १/२ लहान उकडलेला बटाटा, तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर, साखर, मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, मिरी पावडर, चाट मसाला, तूप व तेल. पारीसाठी॒: १ वाटी रवा, २ चमचे कणीक, २ चमचे तुपाचे मोहन, मीठ. कृती॒: रवा साधारण बारीक करून घ्या […]
