बहुगुणी सत्तू गेल्या लेखात आपण सातूचे गुणधर्म व त्यापासून बनू शकणारे पदार्थ याची माहिती घेतली. या लेखात आपण सत्तूची माहिती, त्याचे गुणधर्म व त्या पिठाचे उपयोग जाणून घेऊया. सतराव्या शतकात रघुनाथ नवहस्त यांनी आयुर्वेदावर आधारित लिहिलेल्या ‘भोजनकुतूहल’ या ग्रंथात सक्तूची व्याख्या करताना जी धान्ये भट्टीत भाजली जातात आणि मग यंत्रावर दळली जातात ती सक्तू अशी केली आहे. याला […]