सत्तूचे सरबत साहित्य: १ कप सत्तूचे पीठ (भाजलेले काळे चणे), ४ कप थंड पाणी, १ लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ मोठा चमचा पुदिना, १/२ छोटा चमचा मीठ. कृती: सर्व साहित्य एकत्र करा, त्यात थोडे थोडे पाणी घाला, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी सत्तूचे […]
