नळी ची पातळ भाजी मराठी नाव : नळी इंग्रजी नाव : Water Spinach शास्त्रीय नाव : Ipomoea Aquatica आढळ : पाणथळ, दलदलीच्या तसेच तलावांच्या काठी आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : जमिनीवर पसरत जाणारी ही वेल आहे. चिखलावर किंवा पाण्यावर तरंगण्यासाठी याची खोडे नाजूक आणि पोकळ असतात. म्हणूनच या भाजीला नळीची भाजी म्हणतात. […]
Shrubs
शेवळाची शाकाहारी भाजी | संगीता खरात | रानभाज्या
शेवळा ची शाकाहारी भाजी मराठी नाव : शेवळं इंग्रजी नाव : Dragon stalk yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Commutatus आढळ : ओसाड माळराने, जंगले कालावधी : जून ते जुलै वर्णन : पहिला पाऊस पडल्या-बरोबर उगवून येणारी ही रानभाजी आहे. एक ते दीड फूट उंच वाढणाऱ्या या वनस्पतीला एक जाड जांभळट रंगाचे पान आणि भरीव लांब […]
टाकळा कटलेट | मिताली साळस्कर | रानभाज्या
टाकळा कटलेट मराठी नाव : टाकळा, तरोटा इंग्रजी नाव : Cassia Tora शास्त्रीय नाव : Clerodendrum Multiflorum आढळ : महाराष्ट्रात सर्वत्र शेतात, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला मुबलक आढळतो. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : एक ते दोन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या झुडपाची तजेलदार हिरवी गोलाकार पाने असतात. याच्या पानांना उग्र वास असतो. फुले येण्यापूर्वी टाकळ्याच्या कोवळ्या […]
कवळ्याची भाजी | नम्रता मांजरेकर | रानभाज्या
कवळ्याची भाजी मराठी नाव : कवळा इंग्रजी नाव : Sensitive Smithia शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. […]
घोळची वडी | जयश्री शिंदे | रानभाज्या
घोळ ची वडी मराठी नाव : घोळ इंग्रजी नाव : Common Purslane शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧ कालावधी : वर्षभर वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी […]
कुरडूच्या वड्या | रेखा पाटील | रानभाज्या
कुरडूच्या वड्या मराठी नाव : कुरडू इंग्रजी नाव : Silver Cock’s Comb शास्त्रीय नाव : Celosia Argentea आढळ : शेतात, ओसाड माळरानावर सर्वत्र आढळते. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : कुरडू हे मुख्यतः शेतात वाढणारे तण आहे. याला पांढरट गुलाबी रंगाची तुरेदार फुले येतात. या फुलांवरूनच या झाडाचे इंग्रजी नाव ष्टश्ष्द्मज्ह्य ष्टश्द्वड्ढ असे पडले […]
आंबुशीची डाळ | प्रेरणा अणेराव | रानभाज्या
आंबुशी ची डाळ मराठी नाव : आंबुशी इंग्रजी नाव : Creeping woodsorrel शास्त्रीय नाव : Oxalis corniculata आढळ : ओलसर जागेत, रस्त्याच्या कडेने, कुंड्यांमध्ये वाढणारे हे तण आहे. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : नाजूक खोड असलेली आंबुशी जमिनीवर पसरत वाढते. तजेलदार हिरव्या रंगाची हृदयाकृती पाने संयुक्तरीत्या फुलांच्या पाकळ्यांसारखी जोडलेली असतात. पानांची चव आंबट असल्यानेच हिला […]