पायांना सांभाळा(व्हेन्स) बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो. लहान पण दुर्लक्ष होणाऱ्या काही गोष्टींमुळे अनेक लाइफस्टाइल आजार बळावत आहेत. त्यापैकी एक म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. व्हेरिकोज व्हेन्सची ही व्याधी खूपच त्रासदायक असते. जगभरातील सुमारे ३० टक्के व्यक्ती या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील मधुमेहींच्या संख्येपेक्षा हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. व्हेरिकोज […]
