झोपेत श्वसनक्रिया थांबते तेव्हा जीवघेणे घोरणे ‘‘डॉक्टर हौसेने केलेले लव्ह मॅरेज वाचवावे म्हणून इतकी वर्षे मी यांचे घोरणे सहन केले. अगदी दोन खोल्या सोडून पलीकडे झोपले तरीसुद्धा यांचे घोरणे ऐकू येते. परवा तर हद्दच झाली, एक्सप्रेस वेवर गाडी चालवताना काही सेकंद ह्यांना अशी डुलकी लागली, की खूप मोठा अपघात होणार होता. पण नशीब बलवत्तर म्हणून आम्ही त्यातून वाचलो. केवळ […]