कवळ्याची भाजी मराठी नाव : कवळा इंग्रजी नाव : Sensitive Smithia शास्त्रीय नाव : Smithia Sensitiva आढळ : महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : कवळा हे लाजाळूसारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पान मिटतात.कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. […]