झणझणीत आणि चटकदार ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे तत्त्व हा महाराष्ट्रीय थाळीचा गाभा आहे. माझी आत्या ऋता इनामदारच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, ‘‘हे वैज्ञानिकदृष्ट्या सजविलेले ताट आहे, ज्यात गोड, खारट, तुरट, आंबट, तिखट आणि कडू या सहाही रसांना महत्त्व दिलेले असते.’’ आपण सामान्यतः उजव्या हाताने जेवतो या गृहितकानुसार या ताटाची रचना केली आहे. त्यामुळे जे पदार्थ […]