घातक कोण? हार्ट अॅटॅक की स्ट्रोक? बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांमध्ये पक्षाघात (स्ट्रोक) आणि हार्ट अॅटॅक यांचा अग्रक्रम लागतो. हार्ट अॅटॅक आणि पक्षाघात या दोन्हीमध्ये क्रमशः हृदय आणि मेंदू यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिणीमध्ये अडथळा येऊन, परिणामग्रस्त ऊतींना प्राणवायूची कमतरता भासते. मेंदूच्या बाबतीत अचानक मृत्यू येण्याचे प्रमाण कमी असले, तरी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. भरीस भर म्हणून कोरोनाचा […]