आपल्या भोवतालचे जग पूर्णपणे बदललंय. आज आपल्याभोवती आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. या तीनही शब्दांचा खरा अर्थ आहे स्पर्धा! आपल्या भोवताली आज सर्वत्र आहे एक जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत जो टिकेल तो तरेल. यापूर्वी आपल्या देशात काय होते हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. ते म्हणालेत, ‘‘आमच्या जातिव्यवस्थेत अनेक वाईट गोष्टी आहेत. पण या जातिव्यवस्थेने नकळत एक फार […]