अध्यात्म आणि अंधश्रद्धा अध्यात्म हे आत्म्यासंबंधित किंवा जीवनशक्तीसंबंधित असते. मनुष्य वा प्राणिमात्र ज्या एका कारणाने जिवंत असतात, ती शक्ती, ती संकल्पना म्हणजे आत्मा! मनुष्याच्या शरीरातील पेशी हालचाल करत असली, तिच्यात काही परिवर्तन घडत असले, तर ती पेशी जिवंत आहे असे आपण म्हणतो. पेशीतील जिवंतपणा हा आत्मा. पेशीतील आत्मा सर्व शरीरभर असतो का? पेशीतील हा आत्मा सूक्ष्मरूपात असतो, तर […]