गोडी हुग्गी उत्तर कर्नाटकातील हा एक चविष्ट व अत्यंत लोकप्रिय पदार्थ. सणासुदीला, लग्नसमारंभात हा पदार्थ हमखास बनवला जातो. गहू, गूळ, तूप आणि सुकामेवा या जिन्नसांपासून हा पदार्थ बनवला जातो. साहित्य : १ कप गहू, दीड कप गूळ, ३-४ छोटे चमचे तूप, ८-१० काजू, ८-१० बेदाणे, ३-४ छोटे चमचे खोवलेले सुके खोबरे, अर्धा छोटा चमचा वेलचीपूड, […]
