असे ओळखा आजारपण…(समस्या) आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम जीभ, कान, नाक, नखे, डोळे तपासून पाहतात. याचे कारण म्हणजे आपल्या या अवयवांवर संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असते. तसेच या अवयवांच्या प्राथमिक तपासामुळे आपल्या आरोग्याचे गणित कुठे चुकते आहे, त्याचा प्राथमिक अंदाज लावता येतो. पुढे दिलेल्या निरीक्षणांद्वारे तुम्हालाही असा प्राथमिक अंदाज लावता येऊ शकेल. […]
