फ्रूटी टॅकोज साहित्य : १ वाटी बारीक कापलेले टरबूज, द्राक्षे, सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी (घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे), १ चमचा भाजलेली जिरेपूड, १ चमचा क्रीम, १ वाटी गव्हाचे पीठ, तेल, मीठ, मध. कृती : प्रथम गव्हाचे पीठ, तेल व मीठ घालून कणीक मळून घ्या. कणकेच्या छोट्या पुरीएवढ्या पोळ्या करून मंदाग्नीवर थोड्या तेलात भाजून घ्या. एका भांड्यात कापलेली […]
