ताडगोळ्याची चटणी साहित्य: ३ ताडगोळे, १ छोटा चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या), १ दालचिनी, अख्खा खडा मसाला, १ छोटा चमचा हळद, १ चमचा साखर, १ चमचा किसलेले आले, १ चमचा मनुका, १ छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स, २ चमचे तेल, १ चमचा दही, आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ. कृती: साल काढून ताडगोळे बारीक कापून […]
