पेजेची कमाल, मिरची-ठेच्याची धमाल! ‘जशी माती, तशी माणसाची काठी’ अशी एक जुनी म्हण आहे. अर्थात ही काठी म्हणजे लाकडाची काठी नव्हे, तर माणसाच्या शरीराची काठी! म्हणजेच माणूस ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो, तिथल्या मातीची जी जात, तीच तिथल्या माणसाची जात! मग तुम्ही कोकणात जा, नाहीतर घाटावर; प्रत्येक ठिकाणचा माणूस आपली भौगोलिकता घेऊनच आकाराला येतो. अगदी उदाहरणच […]