खर्डा चिकन वडा साहित्य: १/४ किलो चिकन, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा हळद पावडर, १/२ चमचा लाल तिखट, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. खर्डा: ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मीठ (चवीनुसार), तेल कृती: प्रथम हिरव्या मिरच्या तेलावर भाजून घ्या. लसूण पाकळ्या, मीठ घालून खर्डा तयार करा. थोडा कांदा […]
