मंडळ कला: पूर्वजांची देणगी काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली मंडळ कला आज पुन्हा नव्याने तरुणांना आकर्षित करताना दिसते. आजच्या धकाधकीच्या काळात या कलेचा उपयोग मानसशास्त्रज्ञ ‘आर्ट थेरपी’ म्हणून करताना दिसतात. शिकायला अत्यंत सोपी अशी ही कला असून या कलेची साधना मनावर योग्य परिणाम करणारी म्हणून ओळखली जाते. सर्व चिंता दूर करून मन एकाग्र करायला शिकवणारी कला […]
