टोमॅटो लाडू साहित्य : २५० ग्रॅम लाल पिकलेले टोमॅटो, १ वाटी साखर, १/२ वाटी खोबऱ्याचा बारीक कीस, १/४ वाटी मिल्क पावडर, २ थेंब गुलाबी रंग, १/२ चमचा लिंबाचा रस, १/२ कप मावा. सजावटीसाठी : पेपरकप, चांदीचा वर्ख. कृती : टोमॅटो वाफेवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर साल काढून मिक्सरमध्ये वाटून गाळणीने गाळून घ्या. कढईत […]
