प्रवास आणि खाऊचा डबा प्रवास अणि खाऊचा डबा यांचे नाते अतूट आहे. कुठल्याही प्रवासाला निघताना सोबत पुरेसे खाणे घेतल्याशिवाय प्रवास सुरूच होत नाही; मग तो प्रवास देशातला असो की अगदी परदेशातलाही. आमच्या लहानपणी बस, ट्रेन किंवा कारने प्रवास व्हायचा तेव्हा घरातून खाऊ घेऊन जाणे अनिवार्य होते. खाऊच्या जोडीला काही वेळा गरम चहा-कॉफीचा थर्मासही असायचा. आता […]
