खो दया बिनधास्त कपाटात कित्येक पुस्तके त्यांच्यावर नजर पडण्याची वाट पाहत पडून होती. या टाळेबंदीच्या काळात त्यापैकी काही पुस्तकांचा फडशा पाडला.त्यापैकीच एक म्हणजे मार्क मॅन्सन यांनी लिहिलेले ‘द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ ××××’. या पुस्तकाचे नाव थोडेसे वेगळे किंबहुना विचित्र वाटते, म्हणूनच कदाचित वाचकाला आपल्याकडे ओढून घेत असेल. आयुष्या कडे पाहताना प्रवाहाच्या विरुद्ध […]
