कंदमुळांचे नेट रोल्स वापरलेली कंदमुळे: बीट, रताळे, गाजर नेट रोलसाठी साहित्य: डोशाचे पीठ (३ वाट्या तांदूळ, १ वाटी उडीद डाळ), बीट किसून, वाटून, गाळून घेतलेले गुलाबी पाणी. सारणासाठी साहित्य: १ रताळे (मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेतलेले), १ गाजराचा कीस, १/२ वाटी ओले खोबरे, ५ छोटे चमचे साखर, १ छोटा चमचा तूप, २ छोटे चमचे मध, वेलचीपूड. कृती: […]