undhiyu food | grilled undhiyu

ग्रिल्ड उंदियो कंद | वर्षा दोभाडा, पुणे | Grilled Undhiyu Tubers | Varsha Dobhada, Pune

ग्रिल्ड उंदियो कंद साहित्य: २ उकडलेली रताळी, बटाटे, अळकुड्या, १/२ सुरण, १ कोनफळ (जांभळा कंद), १ वाटी (१०० ग्रॅम) खोवलेला नारळ, ५० ग्रॅम कोथिंबीर, ५० ग्रॅम लसूण पात, ४ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा धणे-जिरे पूड, १/२ छोटा चमचा ओवा, १/२ छोटा चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे लिंबूरस, २ […]