स्त्रीजन्मा ही तुझी वेदना! स्त्रियांच्या आरोग्याची चर्चा होते तेव्हा पीसीओएस (पॉलिसायटिक ओव्हरिअन सिण्ड्रोम), मासिक पाळीत होणारा अधिक प्रमाणावरील रक्तस्राव, वंध्यत्व आदी समस्यांचीच सर्वाधिक चर्चा होते. त्यात गेल्या दशकापासून ‘एंडोमेट्रिऑसिस’ या आजाराची भर पडली आहे. मासिक पाळी सुरू होणे हा कोणत्याही मुलीच्या शारीरिक व मानसिक विकासातील महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळीची शारीरिक आंतर्रचना व शरीरशास्त्र यांचा […]
