Waldorf salad | Salad Recipe | Waldorf Salad Recipe

वॉलडॉर्फ सलाड | अमिता गद्रे | Waldorf Salad | Amita Gadre

वॉलडॉर्फ सलाड न्यूयॉर्क सिटीमधील वॉलडॉर्फ हॉटेलमध्ये हे सलाड पहिल्यांदा बनवले गेले. या हॉटेलच्या नावावरूनच रेसिपीचे नाव वॉलडॉर्फ सलाड असे पडले आहे. साहित्य: १ सफरचंद, १०० ग्रॅम पनीर/टोफू (चौकोनी काप करून घेणे), १ मोठी  तुकडे केलेली काकडी, १ छोटी वाटी अक्रोडचे तुकडे, १/२कप घट्ट दही, २ छोटे चमचे ऑलिव्ह तेल/साधे तेल, १/४कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ व […]

Soya bean cake | vegan cake | cake soyabean

सोया वेगन केक | मेधा कुळकर्णी, मुंबई | Soya Vegan Cake | Medha Kulkarni, Mumbai

सोया वेगन केक साहित्य: ३/४ कप सोया ग्रॅन्युल्स, ३/४ कप बारीक रवा, ३/४ कप पिठीसाखर, चिमूटभर मीठ, १/४ कप तेल, १ मोठा चमचा कोको पावडर, १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, १ छोटा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/४ छोटा चमचा बेकिंग सोडा, १/२ कप पाणी, प्रत्येकी १ छोटा चमचा कलिंगडाच्या बिया, काजूचे तुकडे. […]

तुप | ghee

खाईन तर तुपाशी | शक्ती साळगावकर | I will only eat with Ghee | Shakti Salgaokar

खाईन तर तुपाशी ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ज्या व्यक्ती घरचे साजूक तूप खातात, त्यांनाच खऱ्या अर्थाने या म्हणीची प्रचिती आलेली असेल. घरच्या तुपाची सर बाजारातील विकतच्या तुपाला येऊ शकत नाही, हेच जणू अशा व्यक्ती या म्हणीतून सांगतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. घरच्या तुपाला एक खरपूस खमंग अशी […]