रसाहार – घ्यावा की नाही ? डाएट किंवा ट्रेंड म्हणून अनेक जण फळे किंवा भाज्या थेट न खाता रसस्वरूपात (ज्यूस) त्यांचे सेवन करताना दिसतात. ज्यूसच्या रूपात भाज्या-फळांचे सेवन करणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखादे वेळेस आवड म्हणून किंवा सोय म्हणून रसाहार घेणे चांगले असले, तरी नियमित स्वरूपात भाज्या आणि फळे त्यांच्या मूळ रूपातच सेवन […]