रंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग दुसरा) पिवळ्या व केशरी रंगाच्या भाज्या व फळे : या रंगवर्गातील भाज्या व फळांना त्यातील ‘कॅरोटेनॉइड्स’ या सेंद्रिय रंगद्रव्यांमुळे पिवळा व केशरी रंग प्राप्त होतो. या रंगांच्या भाज्या व फळांतील ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास तसेच डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पिवळी भोंगी मिरची, आंबा व […]