व्रत मोमोज विथ शेंगदाणा डीप मोमोजसाठी साहित्य: १ कच्चे केळे, १ बटाटा, १ काकडी, १ रताळे, १ तुकडा लाल भोपळा, २ हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तूप / तेल, १ छोटा चमचा सैंधव मीठ. कव्हरसाठी साहित्य: १/२ कप साबुदाण्याचे पीठ, १/२ कप भगर, १ छोटा चमचा सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. चटणीसाठी साहित्य: २ हिरव्या मिरच्या, १/२ कप भाजलेले शेंगदाणे, […]
