कलिंगडाच्या सालीची चेरी साहित्य : १ कप साखर, लाल-पिवळा-हिरवा-केशरी खाण्याचा रंग, व्हॅनिला इसेन्स, आवश्यकतेनुसार कलिंगडाच्या साली व पाणी. कृती : कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग काढा. राहिलेल्या पांढऱ्या भागाचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. एका भांड्यात पाणी घालून तयार तुकडे दहा मिनिटे उकळवून घ्या. उकळवलेले पाणी काढून घ्या. गॅसवर एका भांड्यात एक कप साखर व तीन ते चार कप […]
