तुमची रेसिपी पाठविण्यासाठी इथे क्लिक करा व आकर्षक बक्षिसे जिंका! आमरस बिट्ट्या विथ फजिता बनविण्यासाठी – बिट्ट्यासाठी साहित्य: १ वाटी गव्हाचे पीठ ३/४ वाटी साजूक तूप १/२ वाटी आमरस १/४ चमचा बेकिंग पावडर चिमूटभर सोडा २ चमचे पिठीसाखर मीठ फजितासाठी साहित्य: १ १/२ चमचा रस काढताना आंब्याच्या कोयी धुतलेले दाट पाणी २ चमचे दही […]
