कैरी जॅम रोल बनविण्यासाठी – साहित्य: १ कैरी १-२ टेबलस्पून आंब्याचा रस १/२ वाटी साखर २-३ पोळ्या तूप कृती: कैरीची साल काढून कैरी कुकरमध्ये वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर त्याचा गर व्यवस्थित कोयीपासून सुटा करावा. त्यात साखर घालून जाड बुडाच्या भांड्यात शिजवावा. अधूनमधून ढवळत राहावे. साखर विरघळून मिश्रण आधी पातळ होईल आणि नंतर परत घट्ट होईल. […]
