साहित्यः १ लिटर दूध साखर १० ते १२ बदाम ५ ते ६ पिस्ते ५ ते ६ काजू जायफळपूड किंवा वेलचीपूड कृतीः मंद आचेवर दूध आटवा. १ लिटर दूध असेल तर आटवून १/२ लिटर दूध करा. गरम असतानाच आवडीनुसार त्यात साखर घाला. गॅस बंद करा. बदाम आधीच भिजत ठेवा, नंतर त्याची साले काढा. अर्ध्या […]
कोजागरी पौर्णिमा
कोजागरी पौर्णिमा – जागणाऱ्याचे भाग्यही जागते
कोजागरी पौर्णिमा ब्रह्मदत्त नावाचा गरीब तरुण होता. लग्नकार्य झाले होते, पण बिचाऱ्याला बायको मिळाली ती अतिशय कजाग स्वभावाची. सदानकदा नवऱ्यावर वैतागलेली, घरात प्रसन्नता कसली ती नाहीच. ब्रह्मदत्ताकडे चरितार्थाचे कसलेही साधन नव्हते. घरातील परिस्थिती ओढघस्तीची असल्यामुळे बायको नेहमी कावलेली असे. घरात नोकरचाकर तर सोडाच, पुरेसे अन्नधान्य नाही, मग त्या बायकोने तरी काय करायचे ॽ एक […]