साहित्य : १/४ किलो पनीर प्रत्येकी १ सिमला मिरची टोमॅटो कांदा लिंबू मीठ १ टीस्पून गरम मसाला किंवा तंदुरी मसाला तेल २ टेबलस्पून मेतकूट १ टीस्पून मिरपूड चाट मसाला कृती : पनीरचे चौकोनी तुकडे करावे. भाज्यांचे स्लाईस करावे. लिंबाचा रस काढावा. त्यात गरम मसाला/तंदुरी मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. त्यात पनीरचे तुकडे घालून […]
