जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’कालीन आणि ‘हेमंत’कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. या हेमंतकालीन उत्पादनात तीळ हे एक […]
मकरसंक्रांत
मकरसंक्रात
मकरसंक्रात मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. दक्षिणेकडे याचवेळी ‘ पोंगल ‘ म्हणून जो सण साजरा होतो, तोदेखील तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी ‘ भोगी पोंगल ‘ अथवा इंद्रपोंगल म्हणून तो इंद्रासाठी साजरा करतात तर तिसऱ्या दिवशी ‘ मट्ट पोंगल ‘ हा गाईगुरांची […]