शाही तुकडा बनविण्यासाठी – साहित्य ६ ब्रेड स्लाईस १ कप रबडी ३/४ कप दूध बदाम पिस्ते चारोळी साजूक तूप केशर कृती ब्रेडच्या कडा कापून प्रत्येक स्लाईसचे त्रिकोणी दोन तुकडे करा. साजूक तुपात लालसर रंगावर तळून घ्या व पसरट प्लेटमध्ये हे तुकडे काढा. दूध गरम करून त्यात केशर घाला व हे दूध ब्रेडच्या स्लाईसवर घालून पंधरा […]
