संगोपन नात्याचे आणि मुलांचे आपण एकत्र राहतो, या ना त्या कारणाने नाती जोडतो, सहजतेने जुळलेली हि नाती किती जण जोपासतात ? तात्पुरती नातीच जास्त असतात, फार नात्यांच्या नसण्यामुळे आपले अडते. इकडची तिकडची नातीसुद्धा तात्पुरत्या जखमांना फुंकर घालत असतात. कधी ती ऑफिसमधली असतील तर कधी “Whatsapp” वरची ! जवळची नाती दूरची व्हायला लागली की साहजिकच दूरची […]
