सोड्याची खिचडी बनविण्याकरिता – साहित्य : १ कप सोडे स्वच्छ धुवून, बारीक तुकडे केलेले २ कप मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले १ कप तांदूळ (शक्यतो सुरती कोलम) धुवून घेतलेले २ मध्यम आकाराचे बटाटे साले काढून व फोडी केलेले १ टीस्पून हळद २ टीस्पून तिखट (सीकेपी मसाला : मसाल्यातच धणे व थोडी बडीशेप असते) चवीप्रमाणे मीठ […]
