![]() लेखन कामात प्रसिध्दीचे योग संभवतात. भाग्यांक : ९ |
![]() शारीरिक दुर्बलता अनुभवाल. भाग्यांक : १ |
![]() घरात मंगलकार्याची धामधूम राहील. भाग्यांक : ३ |
![]() नातेवाईकांना मदत करु शकाल. भाग्यांक : ६ |
![]() गोड आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहा. भाग्यांक : ५ |
![]() शत्रुचा पराभव सहज कराल. भाग्यांक : ८ |
![]() सामाजिक कामात सहभागी व्हाल. भाग्यांक : ५ |
![]() वाहने काळजीपूर्वक चालवावीत. भाग्यांक : ६ |
![]() शक्यतो कोणाला जामिन राहु नये. भाग्यांक : ८ |
![]() योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. भाग्यांक : २ |
![]() महत्वाकांक्षा व स्वप्न पूर्ण होतील. भाग्यांक : ९ |
![]() जगाशी नवे नाते जोडा. भाग्यांक : ३ |
![]() प्रेमात नको ते धाडस करु नका. भाग्यांक : ९ |
![]() वादविवाद कलह ह्यापासून लांब राहा. भाग्यांक : १ |
![]() कामाशिवाय इतर बाबतीत पडू नका. भाग्यांक : ३ |
![]() शारीरिक सौख्य कमी लाभेल. भाग्यांक : ६ |
![]() नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. भाग्यांक : ५ |
![]() जोखमीची कामे तूर्त टाळावीत. भाग्यांक : ८ |
![]() कुटुंबात भांडणापासून लांब राहा. भाग्यांक : ५ |
![]() आरोग्याची काळजी वेळीच घ्यावी. भाग्यांक : ६ |
![]() व्यवहारात घाईगडबड करु नये. भाग्यांक : ८ |
![]() नव-नवीन लोकांशी संपर्क राहील. भाग्यांक : २ |
![]() हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. भाग्यांक : ९ |
![]() उतावळेपणाने निर्णय घेऊ नये. भाग्यांक : ३ |
![]() संततीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करा. भाग्यांक : ९ |
![]() बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा. भाग्यांक : १ |
![]() तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. भाग्यांक : ३ |
![]() कौटुंबिक वादाच्या प्रसंगापासून दूर राहा. भाग्यांक : ६ |
![]() पैशाची बाजू मजबूत राहील. भाग्यांक : ५ |
![]() कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. भाग्यांक : ८ |
![]() नको ती गुंतवणूक करु नका. भाग्यांक : ५ |
![]() भूतकाळाचा विचार करु नका. भाग्यांक : ६ |
![]() स्वजनांकडून फार मोठया अपेक्षा ठेवू नयेत. भाग्यांक : ८ |
![]() पैशाची कमतरता जाणवणार नाही. भाग्यांक : २ |
![]() काम करताना वेळेचे बंधन राखा. भाग्यांक : ९ |
![]() शत्रु व विरोधकाकडून सावध रहा. भाग्यांक : ३ |
![]() नातेसंबंधात मानसन्मान वाढेल. भाग्यांक : ९ |
![]() शुभ बातमी ऐकायला मिळेल. भाग्यांक : १ |
![]() पैशाची आवक चांगली राहील भाग्यांक : ३ |
![]() उत्तम आरोग्यधन प्राप्त होईल. भाग्यांक : ६ |
![]() सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. भाग्यांक : ५ |
![]() अवाजवी आत्मविश्वास बाळगू नये. भाग्यांक : ८ |
![]() वेळीच थोरामोठांचे मार्गदर्शन घ्यावे. भाग्यांक : ५ |
![]() नेत्र रोगांपासून सावध असावे.. भाग्यांक : ६ |
![]() आपली महत्वाकांक्षा उत्तेजित होईल. भाग्यांक : ८ |
![]() मनासारखे काम झाल्याचा आनंद मिळेल. भाग्यांक : २ |
![]() तुम्हाला समस्यावर विजय मिळविता येईल. भाग्यांक : ९ |
![]() प्रेमात समाधान चांगले लाभेल. भाग्यांक : ३ |
![]() कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. भाग्यांक : ९ |
![]() नवीन आव्हाने स्वीकारु नका. भाग्यांक : १ |
![]() तब्येतीत सुधारणा होईल. भाग्यांक : ३ |
![]() उधार उसनवारी कटाक्षाने टाळा. भाग्यांक : ६ |
![]() जिद्द हवी पण हट्टीपणा नको. भाग्यांक : ५ |
![]() चांगल्या मित्रांचा लाभ मिळेल. भाग्यांक : ८ |
![]() कागदपत्रे वाचूनच स्वाक्षरी करा. भाग्यांक : ५ |
![]() कायदा व नियम यांचे पालन करावे. भाग्यांक : ६ |
![]() प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक करा. भाग्यांक : ८ |
![]() हातून चांगले लिखाण होईल. भाग्यांक : २ |
![]() गोड सुखदायी बातमी कळेल.. भाग्यांक : ९ |
![]() निर्णय घेताना खचू नये. भाग्यांक : ३ |
![]() घरातील वातावरण पोषक राहील. भाग्यांक : ९ |
![]() गरज वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. भाग्यांक : १ |
![]() कोणत्याही गाष्टीचा अतिरेक टाळा. भाग्यांक : ३ |
![]() सरकारी नियमांचे पालन करा. भाग्यांक : ६ |
![]() संवाद साधण्याची क्षमता वाढेल. भाग्यांक : ५ |
![]() मनावरील संयम वाढवावा लागेल. भाग्यांक : ८ |
![]() सामाजिक जीवनात यशस्वी व्हाल. भाग्यांक : ५ |
![]() कार्यक्षेत्रात सबुरीनेच घ्यावे. भाग्यांक : ६ |
![]() रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. भाग्यांक : ८ |
![]() विरोधकांना सामान्य समजू नका. भाग्यांक : २ |
![]() आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे. भाग्यांक : ९ |
![]() कार्यसाफल्यांचा आनंद मिळेल. भाग्यांक : ३ |
![]() प्रसंगावधान राखून निर्णय घ्यावा लागेल. भाग्यांक : ९ |
![]() कौटुंबिक मतभेद वाढतील. भाग्यांक : १ |
![]() कुठेही सह्या करताना काळजी घ्यावी. भाग्यांक : ३ |
![]() प्रवासाला जाण्याची तयारी ठेवा. भाग्यांक : ६ |
![]() जुनी ओळखीची माणसे मिळतील. भाग्यांक : ५ |
![]() आर्थिक गुंतवणूक जपून करावी. भाग्यांक : ८ |
![]() अनोळखी लोकांशी जास्त जवळीक नको. भाग्यांक : ५ |
![]() प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या. भाग्यांक : ६ |
![]() पैशाचा वापर जपून करावा. भाग्यांक : ८ |
![]() कुणावरही झटकन विश्वास टाकू नका. भाग्यांक : २ |
![]() तुमचा सल्ला इतरांना फायद्याचा ठरेल. भाग्यांक : ९ |
![]() प्रकृतिकडे दुर्लक्ष करु नका. भाग्यांक : ३ |
![]() आज प्रवास शक्यतो टाळावेत. भाग्यांक : ९ |
![]() आजचे काम आजच करण्याचा कटाक्ष पाळावा. भाग्यांक : १ |
![]() मित्रांचे सल्ले फायद्याचे ठरतील. भाग्यांक : ३ |
![]() नवीन गुंतवणूक करु नये. भाग्यांक : ६ |
![]() टोकाची भूमिका टाळावी. भाग्यांक : ५ |
![]() नोकरी व्यवसायात उत्तम संधी चालून येईल. भाग्यांक : ८ |
![]() आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. भाग्यांक : ५ |
![]() मुलांच्या काळज्या दुर होतील. भाग्यांक : ६ |
![]() कौटुंबिक वातावरण प्रसन्न व सुखी राहील. भाग्यांक : ८ |
![]() वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. भाग्यांक : २ |
![]() कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. भाग्यांक : ९ |
![]() तुमची वैचारिक पातळी उंचावेल. भाग्यांक : ३ |