Today’s Date: May 16, 2025

Sign: Aquarius

Lucky Number:

Lucky Colour: तपकिरी

Daily Horoscope

प्रिय व्यक्तीला गृहित धरू नका.

Weekly Horoscope (May 12 – May 18)

चंद्र-राहू प्रथम, शुक्र-शनि-राहू-नेपच्युन द्वितीय, बुध पराक्रम, रवि-हर्षल चतुर्थ, गुरू पंचम, मंगळ षष्ठ, केतु सप्तम, केतु अष्टम, चंद्र लाभ, चंद्र-प्लुटो व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. आश्वासन देता घेताना क्षमतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. कोणाला किती जवळीक अंतरावर ठेवायचे याचे भान ठेवणे आवश्यक आहे ़ शक्यतो कायद्याचे उलंघ्यन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कौटुंबिक समस्या आली तरी त्यातुन मार्ग काढा. घरातील प्रश्न सर्वांच्या सहकार्य व विचाराने सोडवा. आर्थिक व्यवहारात गाफिल राहु नका. पैशांचे महत्त्व ओळखा.