Today’s Date: May 14, 2025

Sign: Aries

Lucky Number:

Lucky Colour: लाल

Daily Horoscope

स्वयंसिध्द होणे गरजेचे आहे.

Weekly Horoscope (May 12 – May 18)

रवि-बुध प्रथम, रवि-गुरू-हर्षल द्वितीय, गुरू पराक्रम, मंगळ चतुर्थ, चंद्र-केतु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र अष्टम, प्लुटो दशम, शुक्र-शनि-राहू-नेपच्युन व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. आपल्या लहरी व हट्टी स्वभावाला थोडी मुरड घाला. हिशेब आणि हिशेबीपणा ठेवला तर आपण खूप काही करु शकाल. जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका. आपला मनमिळावू स्वभाव कुटुंबातील सर्वांना योग्य ती दाद देईल. ज्येष्ठ व्यक्तीचा मान राखा. प्रेमसंबंधातील साथीदार बुध्दीमान, रुपवान, गर्वीष्ठ व जिद्दी वृत्तीचा असेल . आपल्या विवेकबुध्दीने त्यांना हाताळा .