Capricorn Horoscope in Marathi
Capricorn Horoscope in Marathi
Today’s Date: May 14, 2025
Sign: Capricorn
Lucky Number: ८
Lucky Colour: राखाडी
Daily Horoscope
अतिधाडस वा साहस टाळा.
Weekly Horoscope (May 12 – May 18)
प्लुटो प्रथम, शुक्र-शनि-राहू-नेपच्युन पराक्रम, रवि-बुध चतुर्थ, रवि-गुरू-हर्षल पंचम, गुरू षष्ठ, मंगळ सप्तम, चंद्र-केतु नवम, चंद्र दशम, चंद्र लाभस्थानी असे ग्रहमान असतील. वाढत्या जबाबदाऱ्या आणि वाढते खर्च याला सामोरे कसे जायचे याचे नियोजन करा. आत्मबळ वाढण्यासाठी नियमित प्राणायम उपयोगी राहील. वेळेचे अपअव्यय करू नका. परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वत:ला सिध्द करा. नवीन मार्ग दिसू लागतील. आपल्या वैवाहिक जीवनसाथीशी सामंजस्याचे धोरण ठेवा. सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. प्रेमसंबंधात तणाव करू नका. आपल्या जीवलग व्यक्तीवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका.