Gemini Horoscope in Marathi
Gemini Horoscope in Marathi
Today’s Date: May 10, 2025
Sign: Gemini
Lucky Number: ५
Lucky Colour: मोरपिसी
Daily Horoscope
स्वावलंबनाचे सूत्र जोपासा.
Weekly Horoscope (May 5 – May 11)
गुरू प्रथम, मंगळ द्वितीय, चंद्र-केतु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र षष्ठ, प्लुटो अष्टम, शुक्र-शनि-राहू-नेपच्युन दशम, रवि-बुध लाभ, रवि-गुरू-हर्षल व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. सिद्धांन्तवादी धोरण ठेवल्यास अधिक फायद्याचे होईल. धीराने वाटचाल केलीत तर तुमच्या यशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत राहील. लेखन व पत्रव्यवहार जपून करावा. कुटूंबातील आपली एकरुपता काहीशी कमी जाणवत आहे . गोंधळलेल्या स्थितीचा त्याग करा . नोकरदार लोकांनी आपल्या वरिष्ठांशी अतिशय जपून राहावे. व्यावसायिक अडचणींना व्यक्तिगत चर्चेतून उत्तम मार्ग सापडेल.